Angar, Tal- Mohol, Dist- Solapur
28-11-2022 बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा-----
25-11-2022 बाबुराव पाटील महाविद्यालयात स्टार्टअप यात्रेचे उत्साहात स्वागत----
18-11-2022 बाबुराव पाटील महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन ज्यूडो स्पर्धेचे आयोजन-------- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर व बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन ज्यूडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव तथा सिनेट सदस्य मा.अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी होते.या प्रसंगी मा.अजिंक्यराणा पाटील यांनी विविध खेळातील अनुभव सांगून उदघाटन केले. या प्रसंगी प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी यांनी खेळ व शिस्त याबद्दल मार्गदर्शन केले.या प्रसंगी प्रा.डाॅ.एन.के.देशपांडे व सिनेट सदस्य प्रा.सचिन गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी विद्यापीठ निवड समितीतील सदस्य प्
01-09-2022 महाविद्यालयातील महोत्सव विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वपूर्ण ठरतात-मा.अजिंक्यराणा पाटील-------- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने बी.ए.व बी.एस्सी.भाग एकचा स्वागत समारंभ व श्री गणेश महोत्सव अंतर्गत दुसर्या दिवसाच्या श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्र्टवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव मा.अजिंक्यराणा पाटील,प्रसिद्ध युट्यूबर गणेश शिंदे ,योगिता शिंदे , बालकलाकार शिवानी शिंदे व खुशी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी होते.या प्रसंगी अजिंक्यराणा पाटील यांनी महाविद्यालयातील स्वतःचे अनुभव सांगून विविध कलेत व स्पर्धेत सहभाग घे
01-09-2022 बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने बी.ए.व बी.एस्सी.भाग एकचा स्वागत समारंभ व श्री गणेश महोत्सव अंतर्गत दुसर्या दिवसाच्या श्री गणेशाच्या आरतीचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्र्टवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा संस्थेचे सचिव मा.अजिंक्यराणा पाटील,प्रसिद्ध युट्यूबर गणेश शिंदे ,योगिता शिंदे , बालकलाकार शिवानी शिंदे व खुशी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी होते.या प्रसंगी अजिंक्यराणा पाटील यांनी महाविद्यालयातील स्वतःचे अनुभव सांगून विविध कलेत व स्पर्धेत सहभाग घेऊन व्यक्तिमत्व विकास करावा असे आवाहन केले.तसेच या प्रसंगी युट्यूबर गणेश शिंदे यांनी स्वतःचा जीवनप्रवास सांगून
23-11-2022 सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की, "समता पर्व" या कार्यक्रम अंतर्गत, आपल्या महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. निबंध स्पर्धा विषय : भारतीय राज्यघटनेतील अधिकार व कर्तव्य शब्द मर्यादा :1000 शब्द स्पर्धा तारीख: 27 /11/ 20 22 वार :रविवार वेळ: सकाळी 9.00 वा. स्थळ :ग्रंथालय या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा डॉ संतोष थिट�
23-11-2022 सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की, "समता पर्व" या कार्यक्रम अंतर्गत, आपल्या महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. निबंध स्पर्धा विषय : भारतीय राज्यघटनेतील अधिकार व कर्तव्य शब्द मर्यादा :1000 शब्द स्पर्धा तारीख: 27 /11/ 20 22 वार :रविवार वेळ: सकाळी 9.00 वा. स्थळ :ग्रंथालय या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा डॉ संतोष थिट